Search Menu

Search for a command to run...

अंगणवाडी

लहान मुलांच्या संगोपनासाठी ग्रामपंचायत अंतर्गत दोन अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत.

धनसार अंगणवाडी
धनसार अंगणवाडी

कर्मचारी

  • रंजना सुभाष वर्तक - कार्यकर्ती
  • साधना सुनील मोरे - मदतनीस
काशीपाडा अंगणवाडी
काशीपाडा अंगणवाडी

कर्मचारी

  • संगीता प्रमोद पाटील - कार्यकर्ती
  • मालती दिलीप माळी - मदतनीस