Search Menu

Search for a command to run...

सेवा / तक्रार

ग्रामपंचायत धनसार — ऑनलाइन सेवा / तक्रार

नागरिकांसाठी विविध प्रकारच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. खालील तक्रारी आपण सहजपणे ऑनलाइन सादर करू शकता.

नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपली तक्रार तत्काळ आणि सोप्या पद्धतीने नोंदवावी, अशी विनंती करण्यात येत आहे.

इतर सेवांशी संबंधित तक्रारींसाठी किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिकृत तक्रारींसाठी, खालील तक्रार पोर्टल विभाग पहा.

अधिकृत तक्रार पोर्टल
ग्रामपंचायत धनसार

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

"आपली सेवा — आमचे कर्तव्य"

महाराष्ट्र शासनाकडे अधिकृत तक्रार नोंदवण्यासाठी उजवीकडील QR कोड स्कॅन करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा.

Grievance QR Codes — Dhansar Gram Panchayat